”वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या उपक्रमा अंतर्गत दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी स्थानिक लेखक परिसंवाद वन व साहित्याची ओळख हा उपक्रम घेण्यात आला उपक्रमात माननीय प्राध्यापक श्री. संदीप पवार उपस्थित होते. महाविद्यालयातील बी. एड. आणि एम. एड विभागातील विद्यार्थिनीं या उपक्रमा मध्ये सहभाग घेतला.