वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमा अंतर्गत दिनांक1जानेवारी 2025वाचन कौशल्य कार्यशाळा व पुस्तकांचे सामूहिक वाचन हा उपक्रम आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगली या महाविद्यालयातील बी. एड. आणि एम. एड विभागातील विद्यार्थिनीं या उपक्रमा मध्ये सहभाग घेतला.