शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत 24 डिसेंबर 2024 च्या परिपत्रकानुसार ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमा अंतर्गत दिनांक 27 डिसेंबर 2024 व 28 डिसेंबर 2024 रोजी महाविद्यालयीन ग्रंथालयातील उपविभागाची स्वच्छता केली व ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमास सुरुवात केली… त्याची काही छायाचित्रे पुढीलप्रमाणे